आजपासून अनेक रोजच्या वापराच्या वस्तू महाग होणार आहेत. आजपासून म्हणजेच 18 जुलैपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून अनेक वस्तूंसाठी जास्त पैसे आकारले जाणार आहेत.
#GST #Inflation #NarendraModi #ServiceTax #CentralGovernment #ModiSarkar #NirmalaSitharaman #HospitalServiceTax #HotelRooms #PriceHike #Hike